जिल्हा समन्वयक युवराज पाटील यांनी संरपच परिषदेच्या वतीने उपविभागीय अधिकारी मोहन जावळे साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

जिल्हा समन्वयक युवराज पाटील यांनी संरपच परिषदेच्या वतीने उपविभागीय अधिकारी मोहन जावळे साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

 प्रतिनिधी ... नितीन इंगळे 
प.स.जामनेर येथील जि.प.बांधकाम विभागात उपविभागीय अधिकारी म्हणून मोहन जावळे यांची नुकतीच नियुक्ती झाली असून त्यांनी
पदभार स्वीकारला आहे
जामनेर पंचायत समितीचे जि.प. बांधकाम विभागाचे जावळे साहेब यांनी उत्कृष्ट सेवा कामगिरी बजावली आहे शासनाने त्यांच्या कामाची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी पदी त्यांची निवड करण्यात आली आहे तसेच
 सरपंच परिषदेचे अध्यक्ष मा.दत्ता भाऊ काकडे(सरपंच परिषद मुंबई)यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा समन्वयक युवराज पाटील,तालुका समन्वयक श्रीकांत दयाराम पाटील, व बाळू धुमाळ,च्या वतीने उपविभागीय अधिकारी मोहन जावळे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. 
स्वागत सत्कार कार्यक्रमावेळी महाराष्ट्र माझाचे उपसंपादक शांताराम झाल्टे,तसेच दैनिक शिवस्वराज्यचे प्रतिनिधी नितीन इंगळे यांनी सुद्धा सत्कार कार्यक्रम च्या वेळी हजर राहून उपविभागीय अधिकारी मोहन जावळे साहेब यांचे अभिनंदन केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads