धक्कादायक.. घरात घूसून महीलेचा विनयभंग गुन्हा दाखल - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

धक्कादायक.. घरात घूसून महीलेचा विनयभंग गुन्हा दाखल

प्रतिनिधि ... नितीन इंगळे                                              जामनेर वाकोद येथील विवाहितेची छेड काढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी पहुर पोलिस स्टेशन  एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि .८ .रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. हरेश प्रताप जगताप ( ३५) रा. वाकोद असे संशयिताचे नाव आहे. याबाबतची तक्रार जामनेर तालुक्यातील एका महिलेने पहुर पोलीस स्टेशन ला दिली  पहूर पोलीस ठाणे भाग-५ CCTNS गु.र.क्र. ४४१/२१ कलम ३५४,४४८ भा.दं.वि. अन्वये दाखल करण्यात आला आहे अधिक तपास स. फौ. हंसराज मोरे  करत आहेत.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads