राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कडून दिवाळी निमित्त पत्रकारांना मिठाई वाटप - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कडून दिवाळी निमित्त पत्रकारांना मिठाई वाटप

प्रतिनिधि .. नितीन इंगळे                                            जामनेर आज दि ७ रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कडून जामनेर येथील पत्रकारांना दिवाळी निमित्त मिठाई वाटप करण्यात आली आहे भुसावळ रोड येथील राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कार्यालय येथे पत्रकारांना मिठाई वाटप राष्ट्रवादी चे नेते संजय गरूड यांच्या हस्ते करण्यात आली आहे मा. संजयदादा गरूड यांनी पत्रकारांना दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या या वेळी उपस्थित पत्रकारांनी सुदधा सर्वांना शुभेच्छा   दिल्या व कार्यक्रम संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी चे सर्व पदाधिकारी व  कार्यकर्ते उपस्थित होते
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads