जामनेर पंचायत समिती पॉकींग हॉल लग्णाकार्यासाठी पण भाडयाने मिळेल का नागरीकांमध्ये चर्चा - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

जामनेर पंचायत समिती पॉकींग हॉल लग्णाकार्यासाठी पण भाडयाने मिळेल का नागरीकांमध्ये चर्चा

 प्रतिनिधि ... नितीन इंगळे                                        जामनेर पंचायत समिती येथे दि ७ रोजी जामनेर पंचायत समिती आवारात खाजगी व इतर कार्यक्रमासाठी परवानगी मिळेल  का  अशी जोरदार चर्चा नागरीकांमध्ये सुरू आहे आज दि ७ रोजी जामनेर पंचायत समिती येथे शासकीय आवारात दिवाळी मधुर सूर गायणाचा  कार्यक्रम करण्यात आला होता इतर कार्यक्रमासाठी इथे गटविकास अधिकारी यांच्या कडून परवानगी मिळेल का अशी जोरदार चर्चा नागरीकांमधे केली जात आहे इतर कार्यक्रमासाठी किती फि आकारणी केली जाइल.?असे अनेक प्रश्न नागरीकांकडून केले जात आहे शासकीय आवाराचा आपल्यास्तरावर किंवा अधिकाराचा फायदा घेवुन मनमानी केली जाईल का? शासकीय आवार जनतेचे कि अधिकारी यांचे असे अनेक प्रश्न नागरीकांकडून केले जात आहे
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads