अज्ञात व्यक्तीने शेतात गळफास घेऊन केली आत्महत्या ओळख पटविण्याचे पहुर पोलिसांनी केले आव्हान
प्रतिनिधी.. नितीन इंगळे आज दि ६.रोजी पहुर पोलीस स्टेशन ला ५:३० वा. सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, सदर अनोळखी इसमाने पहुर शेंदुर्णी रोडवर सांगवी शिवारात शेतकरी नामे- ईश्वर नामदेव क्षीरसागर यांचे शेताचे बांधावरील लिंबाच्या झाडाला फास लागून मृत्यू झालेला आहे. अद्याप ओळख पटलेली नाही सदर व्यक्ती कोणाच्या ओळखीचा असेल तर पहुर पोलीस स्टेशन ला संपर्क करा
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment