जामनेरात नवाब मलिकांचा पुतळा जाळून निषेध - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

जामनेरात नवाब मलिकांचा पुतळा जाळून निषेध

प्रतिनिधि ... नितीन इंगळे                                              जामनेर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले असून, नवाब मलिक यांचा पुतळा जाळून केला जाहीर निषेध केला. आंदोलन करणाऱ्या भाजप  पदाधिकाऱ्यांनी केल्या घोषणाबाजी  
संतापजनक..वृद्धाकडून अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध केलेल्या व्यक्तव्यानंतर जामनेरात भाजपा पदाधिकारी व कार्यक्रत्ये चांगलेच आक्रमक झाले आहे. नबाव मलिक यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांचा पुतळ्याचे दहन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी नवाब मलिक यांचा जाहीर निषेध देखील व्यक्त केला  राजीनाम्‍याची मागणी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत नवाब मलिक यांच्या मंत्रीपदाच्या राजीनामच्या मागणी केली. यावेळी भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून, नवाब मलिक आपल्या जवायाचे पाप लपवण्यासाठी बिनबुडाचे आरोप करत असल्याचा आरोप ही यावेळी कार्यकर्त्याकडून करण्यात आला.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads