जामनेर .....कॉम्प्लेक्स मधील सुरक्षा भिंत बांधणार कधी ... सुरक्षा भिंत देत आहे अपघाताला निमंत्रण... - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

जामनेर .....कॉम्प्लेक्स मधील सुरक्षा भिंत बांधणार कधी ... सुरक्षा भिंत देत आहे अपघाताला निमंत्रण...

      जामनेर तालुका प्रतिनिधी नितीन इंगळे                        दि १८.जामनेर येथील वाकीरोड जि.प.मराठी शाळा समोरील कॉम्प्लेक्स मध्ये वरच्या बाजूने सुरक्षा भिंत तुटलेली आहे गेल्या दोन महीन्या पूर्वी सुरक्षा भिंतीवर झाड पडून भिंत तूटलेली होती परंतू दोन महिने झाले तरी सुद्धा भिंत पडलेल्या अवस्थेतच आहे कॉम्प्लेक्स मध्ये दुकानावर कामानिमित्त नागरीकांना जावे यावे लागते कोणी काही वस्तू खरेदी करण्यासाठी लहान मुले घेऊन सोबत येत असतात दुकाना समोर च सुरक्षा भिंत तुटलेली आहे अचानक पणे  कोणाचा पाय घसरून तोल जर गेला तर मोठा अपघात होऊ शकतो अपघात झाला तर त्याला जवाबदार कोण अस येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांकडून बोलले जात आहे कॉम्प्लेक्स च्या बाजूला मोठा नाला सूदधा आहे नाल्याच्या वरती कॉम्प्लेक्स ची ही सुरक्षा भिंत आहे लवरात लवकर ही तुटलेल्या सुरक्षा भिंतीचे काम होणार का ...... असे नागरीकांकडून बोलले जात आहे 
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads