कंडारीवासीयांसाठी धावून आले जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील
प्रतिनिधी नितीन इंगळे
कंडारी व भोने फाटा शिवरस्ता अत्यंत खराब झाला असल्यामुळे कंडारी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्याकडे
रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना. गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिप सदस्य प्रतापराव पाटील यांनी तात्काळ त्यांना स्वखर्चाने जेसीबी उपलब्ध करून दिले आणि मुरूम टाकण्याची व्यवस्था केली नागरीकांनी त्यांचे आभार मानले
या वेळी कंडारी येथील शिवसैनिक फारुख पटेल, सरपंच शकील पटेल .उपसरपंच दगा पटेल .युसुफ पटेल.वहिद पटेल.रेहमान पटेल.मुसा पटेल.रहीम पटेल.शाहरूख पेटल.फत्तु पटेल.तोसिफ शाह.व साकरे येथील छोटू पाटील उपस्थित होते
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment