सामरोद गावात गमंत जमंत विवाह सोहळा संपन्न ....
जामनेर तालुका प्रतिनिधी नितीन इंगळे जामनेर तालुक्यातील सामरोद गांव येथे नवरात्री उत्सव निमित्त लय भारी ग्रुप मंडळानी गंमत जंमत विवाह नाट्य सादर केले कोरोणा काळात कशाप्रकारे विवाह संपन्न झाले ते या नाटयामधून सादर करण्यात आले गंमत जंमत विवाह बघण्यासाठी गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला नवरी ची भूमिका मयुर वरकड यानी केली व नवरदेव ची भूमिका तुळसाबाई कोळी या महिलेनी केली नवरदेव व नवरीचे मामा ची भूमिका दिपक भोई व अजय कोळी यांनी केली गमंत जमंत विवाह ची सामरोद गावात भरपूर रंगली चर्चा गावकऱ्यांनी गमंत जमंत विवाह बघण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित होते
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment