महाराष्ट्र
मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा रूटमार्च व मॉक ड्रिल संपन्न..
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर ( मंद्रूप) : गुरुवार,दि.8 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात रूट मार्च घेण्यात आला.तसेच पोलीस ठणे येथे मॉक ड्रिलचा सराव देखील घेण्यात आला,सदर रूट मार्च व मॉब ड्रिल साठी पोलीस ठाण्याकडील 2 अधिकारी, 5 ग्रेड पोलीस उपनिरीक्षक,25 पोलीस अंमलदार व 30 होमगार्ड्स हजर होते.
सदर रुट मार्च व माॅक ड्रील मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
Post a Comment