जामनेर येथे खान्देश तेली समाज मंडळातर्फे संत शिरोमणी संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

जामनेर येथे खान्देश तेली समाज मंडळातर्फे संत शिरोमणी संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

प्रतिनिधि .... नितीन इंगळे                                         जामनेर येथे खान्देश तेली समाज मंडळ आणि जामनेर तालुक्यात खान्देश ते समाज मंडळातर्फे 
जामनेर शहर तेली समाज तर्फे संत शिरोमणी संत संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले  खान्देश तेली समाज मंडळाचे जामनेर तालुका अध्यक्ष 
अजय अशोक चौधरी 
जामनेर शहराध्यक्ष सुभाष चौधरी 
उपाध्यक्ष अरुण चौधरी
जामनेर शहर खान्देशी तेली समाज मंडळ जामनेर शहराध्यक्ष निलेश चौधरी खजिनदार वासुदेव चौधरी खानदेश तेली समाज मंडळ जामनेर तालुका उपाध्यक्ष विशाल चौधरी मोहन चौधरी सोपान चौधरी अनिल चौधरी ईश्वर चौधरी सत्तू चौधरी ज्ञानेश्वर चौधरी गोपाल चौधरी संतोष भोलाने निखिल  भोलाने तेजस चौधरी संतोष महाराज चौधरी पप्पू चौधरी शंकर टाकळे संदीप सरताळे प्रकाश तेली अनिल चौधरी  मुकेश जाधव 
खानदेश तेली समाज मंडळाकडून संताजी महाराजांच्या फोटो समाज बांधवांना देण्यात आले 
समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads