जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे भीषण अपघात .... माजी मंत्री गिरीष महाजन धावले अपघातग्रस्ताच्या मदतीला
आ. गिरिषभाऊंचे तातडीची मदत कार्य
लाकडाने भरलेला ट्रक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा यांच्या समोरासमोर जोरदार धडक झाली भीषण अपघातात घटनास्थळावर दोन व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला अपघातामध्ये सुमारे दहा लोकांपेक्षा अधिक जखमी झाले असून अपघाताची माहिती मिळताच जामनेर तालुक्याचे आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्तांना तातडीची मदत केली. यावेळी गिरिषभाऊनी स्वतःच्या वाहनात व ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून रुग्णांना जामनेरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी रवाना केले
रुग्णालयात माजी मंत्री गिरीश महाजन परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून, गरज असल्यास पुढील उपचारांसाठी रुग्णांना इतरत्र हलविण्यात येणार आहे
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment