भीषण अपघात जामनेर पळसखेडा येथे ऑटो रिक्षा ची ट्रॅक्टर ला जोरदार धडक १ जागीच ठार - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

भीषण अपघात जामनेर पळसखेडा येथे ऑटो रिक्षा ची ट्रॅक्टर ला जोरदार धडक १ जागीच ठार

   प्रतिनिधी .. अतुल मेढे , सामरोद                                  जामनेर जळगांव रोड पळसखेडा येथे  जैन इंटरनॅशनल पॉलीटेक्निक  कॉलेज जवळ आटो रिक्षा ने उभ्या असलेल्या टॅक्टर ला  जोरदार धडक देल्याने नेरी  येथील रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला असून बाकी जण जखमी झाले आहेत. ही घटना दि.२ . गुरुवार रात्री 8  वाजेच्या सुमारास घडली असून
जामनेर नेरी  येथील  रिक्षा  क्रमांक एम.एच 19 ,5658   यांची समोर जोरदार धडक झाली. या अपघातात रिक्षा चालक सुनील सपकाळे  हे जागीच ठार झाले तर, बाकी जण गंभीर जखमी झाले आहेत रिक्षा मध्ये महिला पण होत्या त्यांना नागरीकांनी रिक्षा मधून बाहेर काढले अपघातातील मयत व जखमींना  तात्काळ जामनेर  येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलविले आहे
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads