बेटावद बु येथील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन माजी मंत्री मा.आ.श्री.गिरीष महाजन यांच्या शुभहस्ते संपन्न
प्रतिनिधि . नितीन इंगळे जामनेर.. बेटावद बु. येथे ग्रामदैवत आराध्य श्रीराम मंदिराचे भूमिपूजन संपन्न मौजे बेटावद बु.येथील श्री राम मंदिर व मारोती मंदिर देवस्थान ट्रस्ट व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित ग्रामदैवत आराध्य भगवान प्रभू रामचंद्र यांच्या मंदिर भूमिपूजन सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन, माजी मंत्री मा.आ.श्री.गिरीष भाऊ महाजन यांच्यासह उपस्थित होते.
सदर मंदिराचे भूमिपूजन माजी मंत्री मा.आ.श्री.गिरीष भाऊ महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी सदर कार्यक्रमास माजी मंत्री मा.आ.श्री.गिरीष भाऊ महाजन, खासदार रक्षाताई खडसे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री.अशोक भाऊ कांडेलकर, माजी सभापती कृ.उ.बां.स.बोदवड श्री.रमेश कडू पाटील, भाजपा बोदवड तालुकाध्यक्ष श्री.प्रभाकर पाटील, जि.प.सदस्य श्री.विलास बापू, श्री.शिरीष बर्वे, श्री.मांगीलाल गिल, अशोक भोईटे, माजी जि.प.सदस्य श्री.नामदेव दादा मंगरुळे, बेटावद खु. सरपंच बंडू पाटील, श्री.सज्जन पाटील, श्री.रामचंद्र कदम, श्री. दिवाकर सुरवाडे, श्री.रामचंद्र अनफड, माजी सरपंच श्री.गुरुदास कदम, उपसरपंच गोपाळ कदम, श्री.क्रिष्णा पाटील, पोलीस पाटील श्री.अविनाश पाटील, रजनी सरपंच श्री.दगडू सपकाळ, श्री.दगडू चौधरी, सर्पांचा संघटना अध्यक्ष श्री.युवराज पाटील, देवळसगांव सरपंच श्री.भिकाभाऊ कोळी, बोदवड शहर अध्यक्ष श्री.अभिषेक झांबड, राहुल माळी, राम अहुजा, भाजयुमो तालुकाध्यक्ष बोदवड श्री.विक्रम वरकड ई. सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment