शेंदुर्णी येथे भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

शेंदुर्णी येथे भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी



(प्रतिनिधी) नितीन इंगळे

शेंदुर्णी येथे गुजर समाजसेवा मंडळ व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल नवयुवक मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले.सुरुवातीला सोयगाव रोडवरील सरदार वल्लभभाई चौकाचे पुजन समाज मंडळाचे सचिव रविद्र प्रभाकर सूर्यवंशी , नगरसेवक अँड. धर्मराज सुर्यवंशी, शाम गुजर , योगेश गुजर, मा.पंचायत समिती सदस्य शांताराम बापू गुजर , मा.पंचायत समिती सदस्य डॉ . किरण सुर्यवंशी , डॉ.पंकज सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मनोगतात जेष्ठ समाज सेवक उत्तम थोरात , नेहरू युवा केंदाच्या समन्वयीका शुभांगी फासे, रविद्र गुजर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यकर्तृवार प्रकाश टाकला या कार्यक्रमासाठी हभप कडोबा माळी, अँड. प्रसन्न फासे राजेंद्र गुजर , युवराज सुर्यवंशी, नितीन गुजर, प्रतिक गुजर , महेंद्र गुजर, भैय्या सुर्यवंशी , समाज मंडळाचे अध्यक्ष सु निल गुजर व बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads