लहुजी शक्ती सेना संघटणेच्या तालुका सोशल मिडीया प्रमुख पदी अमोल समोस यांची नियुक्ती
जामनेर तालुका प्रतिनिधी नितीन इंगळे. माननीय विष्णुभाऊ कसबे यांच्या आदेशानुसार मा. संतोष अहीरे महाराष्ट्र राज्य संघटक प्रा.डॉ. दीनेश खरात उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा. देवा कढरे उत्तर महाराष्ट्र कार्य अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल सुभाष समोस पळसखेडा येथील रहिवासी यांची लहुजी शक्ती सेना संघटणेच्या जामनेर तालुका सोशल मिडीया प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढील वाटचालीस संघटणेच्या पदाधिकाऱ्यांनी अमोल ला शुभेच्छा दिल्या व आपल्याला असलेली समाजकार्यांची आवड पाहता सर्व समाज कार्यात पारदर्शकता, निर्भिडता व सामाजिक भावनेतुन समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक तसेच राजकीय कार्यात योगदान देऊन नविन दिशा प्रदानकराल अशी अपेक्षा संघटणेचे सर्व पदाधिकारी यांनी केली
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment