काँग्रेसचा खरा तालुकाध्यक्ष कोण?जामनेरात रंगला विषय - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

काँग्रेसचा खरा तालुकाध्यक्ष कोण?जामनेरात रंगला विषय

प्रतिनिधि ... नितीन इंगळे                                जामनेर कॉग्रेस तालुकाध्यक्ष पदावरुण..... दोन-दोन       तालुकाअध्यक्ष नाव आणि कॉग्रेसच्या  अध्यक्ष पदावरून वाद चांगला रंगला आहे. तरी जामनेर तालुक्याला काँग्रेसचे दोन तालुकाध्यक्ष आहे का जामनेर तालुक्यात चर्चा आहे

काँग्रेसच्या जामनेर तालुका अध्यक्षपदासाठी तीव्र स्पर्धा सुरू असून तालुका काँग्रेसमध्ये त्यावरून दोन गट पडले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रसचे अध्यक्ष नाना पटोले  आमच्याच पाठिशी आहेत असा दावा दोन्ही तालुकाध्यक्षानी केला आहे. त्यामुळे प्रदेशस्तरावरही याबाबत फारसे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होते. नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष शंकर पहेलवान  व विद्यमान शरद पाटील  यांच्यामध्ये मीच खरा अध्यक्ष आहे हे दाखविण्यासाठी शक्तिप्रदर्शन सुरू आहे.  तालुकाध्यक्षपदी शंकर पहेलवान यांची निवड पटोले यांनी केल्याचे वृत्त पटोले यांच्या छायाचित्रासह माध्यमांना देण्यात आले होते त्याचबरोबर गटबाजीने डोके वर काढल्याने जामनेरात काँग्रेसमध्ये  कलगीतुरा चांगलाच रंगात आला आहे.जामनेर तालुक्यातील जामनेर पुरा भागातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणूण ओळख असणारे शंकर पहेलवाण यांची नुकतीच कॉंग्रेस पक्षाचे प्रवर्ते नाना पटोले यांच्या हस्ते शंकर पहेलवान यांना जामनेर काँग्रेस पक्षाची तालुकाध्यक्ष पदाची जवाबदारी देण्यात आली असून शंकर पहेलवान हे अजून ही तालुकाध्यक्ष पदी नाही असे वतव्य क्रॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष  शरद पाटील यांनी पत्रकार परिषद मटले मला कोणतीही पत्र आणी कोणतेही लेटर मिळालेल नाही मग तालुकाध्यक्ष पदी निवड कशी झाली कॉग्रेस पक्षाचे काही नियम आहेत त्या नियमाचे पालन झाले का यादीत सदस्य तरी आहेत का मग तालुकाध्यक्ष पद मिळाले कसे मी अजून ही तालुकाध्यक्ष पदावर आहे असे पत्रकार परिषद मध्ये शरद पाटील यांनी खुलासा केला आहे जिल्हाध्यक्षानी अशी कोणतेही पत्र मला दिले नाही आहेत मग शंकर पहेलवान तालुकाध्यपदी कशे झालेत मी जिल्हाध्यक्षांना अपील केले आहेत पक्ष कोणताही निर्णय घेईल मी सहमत आहे शंकर पहेलवान यांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केलेला नसतानाही काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना घेता काँग्रेसमध्ये विश्वासात न घेता नसलेल्या  कार्यकर्त्यांला जामनेर तालुकाध्यक्षपदी निवड केल्याने तालुक्यातील जनताही संभ्रमात आहे तालुकाध्यक्ष निवडीत काग्रेसला  हाथ जॅक केले की का असे पत्रकार परिषद शरद पाटील बोलत होते
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads