सुवर्ण संधी ... सुवर्ण संधी ... सुवर्ण संधी .... - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

सुवर्ण संधी ... सुवर्ण संधी ... सुवर्ण संधी ....

                                                                        जामनेर शहरात दर्पण बहुद्देशीय प्रतिष्ठाण  संचलीत च्या वतीने जी .एम नर्सिंग इन्स्टिट्युट येथे अॅडमीशन ची सुवर्ण संधी .... महाराष्ट्र स्टेट. बोर्ड ऑफ नर्सिग  अँड पॅरामेडीकल एज्युकेशन मुंबई मान्यता प्राप्त असलेले जी एम नर्सींग इन्स्टिट्युट मध्ये आपले उज्वल भविष्य घडवण्यासाठी सुवर्ण संधी आली आहे यामध्ये शेक्षणिक वर्ष २०२१ ते २०२२ करीता (जी एन एम ) व (ए एन एम ) कोर्स साठी प्रवेश देणे सुरू आहे तरी लवकरात लवकर विदयार्थ्यांनी  संधीचा लाभ घ्यावा .
प्रवेशाची लाभ घेण्याची अंतीम तारीख २८ / १२ / २०२१ पर्यंत ठेवण्यात आलेली असून कोर्स चा कालावधी ३ वर्ष व २ वर्ष करण्यात आला आहे तसेच वयाची मर्यादा ३५ वर्ष पर्यंत नेमण्यात आली आहे                
सुविधा ... मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचा लाभ १०० टक्के नोकरीची हमी देण्यात आली आहे अधिक माहिती साठी संपर्क दर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठाण संचलित जीएम नर्सिग इन्स्टिट्युट चे विश्वनाथ चव्हान यांच्याकडे संपर्क साधावा ठीकाण .. पहीला मजला बी. ओ.टी कॉम्पलेक्स जामनेर
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads