शेंदुर्णी येथे आचार्य गजाननराव गरुड पतसंस्था व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तसेच साई परिवार शेंदुर्णी व लीहे दिगर येथील कार्यकर्ते यांच्याकडून कडून डॉ. सागर गरुड व दीपक सुरडकर यांचा भव्य सत्कार - दैनिक शिवस्वराज्य जळगाव

शेंदुर्णी येथे आचार्य गजाननराव गरुड पतसंस्था व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तसेच साई परिवार शेंदुर्णी व लीहे दिगर येथील कार्यकर्ते यांच्याकडून कडून डॉ. सागर गरुड व दीपक सुरडकर यांचा भव्य सत्कार

 प्रतिनिधी .. नितीन इंगळे
 पाचोरा येथील प्रसिद्ध विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक व  शेंदुर्णी चे भूमिपुत्र डॉ .सागर दादा गरुड यांनी कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष पद मिळाल्याबद्दल तसेच श्री दीपक सुरडकर यांची जामनेर तालुका संजय गांधी निराधार समितीवर सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन  यथोचित सन्मान करण्यात आले
   या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजयदादा गरुड, सागरमल जैन, सुधाकर बारी, शांताराम गुजर स्नेहदीप गरुड,साई परिवाराचे विठ्ठल गरुड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व साई परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Advertisement Ads